मालेगाव तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भा ज पा चा झेंडा फडकावा---- खा.संजय धोत्रे
महादेव हरणे
पंचायत पाससदेपर्यंत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्या बरोबरीनेच मालेगाव तालुक्यात सुद्धा होणाऱ्या ग्राम पंचायतीवर सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आणा असे आव्हान आवाहन खा.संजय धोत्रेयांनी मालेगाव येथे आयो भा ज पा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत व माजी जि.प.अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पुढे बोलताना खा.धोत्रे म्हणाले किात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाचे सरकार लोकाभिमुख व विकासाभिमुख काम करत आहे त्या मुळे देशात सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे हीच प्रगती शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावे व मालेगाव तालुक्यात गोपाल पाटील राऊत यांच्या नेतृत्वात जास्तीतजास्त ग्राम पंचायती वर भा ज पा ची सत्ता निश्चितच येणार असा विश्वास खा.धोत्रे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केल्या. या वेळी गोपाल पाटील यांनी आज ग्रामपंचायतीना खूप महत्व आले आहे शासनाच्या सर्व योजना व विकासनिधी थेट ग्राम पंचायत ला येत आहे विविध योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायती ताब्यात असणे आवश्यक आहे कारण आज देशात व राज्यात भा ज प सत्ता आहे त्याचा फायदा आपल्या गावाच्या विकासासाठी होऊ शकतो त्या साठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ताकतीनिशी निवडणुक लढवावी व काही निवडणुकीच्या विषयात काही पण अडचन असल्यास संपर्क साधण्याचे आव्हान गोपाल पाटील यांनी केले. गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर झालेल्या या मेळाव्याला भा.ज .यू.मो.चे ता.अध्यक्ष रणजित मेडशीकर महिल आघाडी चा जि.सरचिटणीस संगीता राऊत, अ.जा.आघाडीचे ता.अध्यक्ष गोपीचंद गवई यांच्या सह तालुक्यातही शेकडो नागरिकांची व विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
महादेव हरणे
9922224889

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा