श्रमदानातुन खेादले शौचालयाचे खड्डे -
स्वच्छता रॅली काढुन जनजागृती
डव्हा येथिल ग्रामस्थाचा उस्फुर्त सहभाग
विद्यार्थींनी दिले स्वच्छतेचे धडे
अधिकारी व कर्मचारी यांनी केले कृतीतुन मार्गदर्शन
महादेव हरणे
ग्रा.प.डव्हा येथे दि.20सप्टेंबर रोजी स्वच्छतेची रॅली काढण्यात आली जोगदंड महाविदयालयाच्या विदयाथ्र्यानी स्वच्छतेचा संदेश दिला. ग्रामस्थानी याउपक्रमाला उस्फुर्त सहभाग मिळाला.पंचायत समिती मालेगाव चे गटविकास अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी शौचालयाचे खडडे खेादुन आपले कृतीतुन मार्गदर्शन केले.
बुधवारी भल्या पहाटे ग्रा.प.डव्हा येथिल जोगदंड महाविदयालयाचे विद्यार्थांनी काढली स्वच्छतेची रॅली. स्वच्छतेचे महत्व आणी गरज विद्यार्थांनी आपल्या घोषणेतुन सांगितले.
कर्मचारी अधिका-यांनी कुदळी फावडे हातामध्ये घेवुन शौचालय नसणा-या कुटुंबाच्या दारात खडडे खोदण्यास सुरुवात केली."बघतोस काय खोद खडडा " या ना-याने डव्हा नगरी दुमदुमली बघता बघता गावातील नागरीक समोर येऊन घरेाघरी सांडपाण्याची आणी शौचालयाची खडडे खेादण्यास नागरीकांनी सुरुवात केली.यावेळी उपस्थीतांनी स्वच्छतेची शपथ घेतली तिर्थक्षेत्र असलेली डव्हा नगरी लवकरच हागणदारी मुक्त होईल असे चित्र दिसुन आले.
या वेळी पाणी व स्वच्छतेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे केंन्द्र समन्वयक अनुप धाये, जिल्हा परिषदेचे स्वच्छता समन्वयक विजय नागे , पुष्पलता अफुणे पंचायत समितीमालेगाव चे गटविकास अधिकारी संजय महागावकर , सर्व विभागाचे विस्तार अधिकारी सर्व ग्रामसेवक कर्मचारी आणी जोगदंड महाविदयालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कापुरे सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ आणी ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थीत होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी नाथनंगे विश्वनाथ महाराज देवस्थान चे संस्था चालकांनी परिश्रम घेतले.
महादेव हरणे
9922224889

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा