खंडाळा शिंदे येथे एक गाव एका दुर्गा देवी असे आयोजन करण्यात आले आहे गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात महा प्रसादाचा लाभ घेतला व विशेष म्हणजे प्रसादाची वेळ हि सायंकाळी 6 वाजतापासून ते रात्रीचे 10 पर्यंत ठेवण्यात आली आहे सध्या सोयाबीन कापणीचे दिवस आहेत मजूर हे कामावरून आल्यावर महाप्रसाद घ्यावा म्हणून गेली 5 ते 7 वर्षा पासून हि परंपरा आहे त्याचे आवचित्य साधून खंडाळा येथील युवकांनी हा संकल्प केला की गावामध्ये एकच देवी व एकच गणपती मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष सध्या ग्रामपंचायत निवडणूक चे वारे वाहत असतांना सुध्दा गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भव्य महाप्रसादासाठी योगदान दिले आहे
अतिशय शांततेत भव्य महाप्रसादाचा वाटप करण्यात आला आहे खंडाळा सह परीसरातील भाविकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी एकच जनसागर उसळला असल्याचे चित्र दिसुन येत होते.
दिलीप शिंदे
8275311746

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा