शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

केशवनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

                 
           रिसोड येथून जवळच असलेलल्या केशवनगर या गावामध्ये नियोजित विश्वशांती बुद्धविहार निसर्गवन या जागेठिकानि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुऊद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने दि. 6 डीसेबंर रोजी केशव नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त्य अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स.सदयस्य बी.टी.बिल्लारी साहेब,तर प्रमुख पाहुणे उपस्थितीमध्ये बसपा वाशीम जिल्हा अध्यक्ष अविनाश वानखेडे,जे.एस शिंदे,पो.पा.केशवनगर गायकवाड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहु उद्देसिय सामाजिक संस्था केशवनगर अध्यक्ष दिलीप भालेराव, उपाध्यक्ष भारतभाऊ खंडारे,सचिव कुंडलिक साबळे सर,कोषाध्यक्ष अशोक वाघमारे सर,सदयस्य देवीकीनंद अंभोरे,नितिन डोंगरदिवे,बबन अंभोरे,सुभाष अंभोरे,रवि वाघमारे,निळुबा भालेराव सामाजिक कार्यकर्ते भागवत भालेराव,प्रकाश भालेराव,सिद्धार्थ भालेराव.नवनिर्वाचित ग्रा.पं.वाघी खुर्दचे सदयस्य सुधाक़र मोरे तसेच गावातील बौद्ध उपासक उपासिका,बाल बालिका यांची उपस्तिती लाभली.प्रारंभी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पन करुण तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करुण अभिवादन केले.यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.     

सिध्दार्थ भालेराव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा