शनिवार, २ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर येथे "आशा दिन" ऊत्साहात साजरा



मंगरुळपीर- दिनांक 1 डिसेंम्बर 2017 रोजी येथील पंचायत समिती सभागृहात आशा दिन मान्यवरांच्या ऊपस्थीतीत मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. आशा च्या आरोग्यविषयक  सेवेत विविध आरोग्य कार्यात असलेल्या सहभाग आणि त्यांच्या कार्याची नोंद व्हावी व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी हा या दिवस साजरा करण्यामागचा उदेश्य असून सदर कर्यक्रम मंगरुळपीर तालुका अंर्तगत सर्व आशास्वयं सेविका गटप्रर्वतक कार्यक्रमास उपस्थित होते  सर्व प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजन करून माननिय सौ .नीलिमा ताई देशमुख( सभापति. पंचायत समिति . )मंगरुळपीर यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करुन सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवीले  तसेच डॉ नव्हाते ता. आ.आ मंगरुळपिर श्रीमती कल्पना सावळे (राज्यस्तरीय प्रशिक्षक) श्री भिवरकर ता आ सहायक यानी सदर कार्यक्रमास पुढील विषयावर मार्गदर्शन व विविध कार्यकर्म घेऊन आशा दिन साजरा केला तसेच  माता मृत्य दर व अभ्रक म्रुत्यु दर कमी करण्यासाठी तसेच या मध्ये  एच बी एन सी अंतर्गत त्या कौ शल्य ची उजळनी घेऊन प्रशन मंजूषा हा कार्यक्रम प्रत्यशिक सह आयोजन केला सोबतच आशा चा सुप्त गुणाना वाव मिळन्यासाठी  विविधप्रकारचा स्पर्धा घेण्यात आल्या निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची, कविता वाचन ,लिंबु चम्मचा तीन पायाची शर्यत अशा प्रकारे दिवसभर कार्यक्रमा ची रेलचेल करण्यात आ ली  सोबतच एच् बी एन सी  प्रशिक्षण अंतर्गत वजन घेणे ताप मान घेणे हा त धुने  बाळ गुंडळने इत्यदि चे प्रत्यशिक आशा कडून करून घेण्यात आ ले प्रत्येक आशा ना गुलाबा ची फु ले व संम्मान पना देउन त्यांच्या  सम्मान करण्यात आला एडस दिन मौखिक आरोगय तपासणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सह कार्यक्रम बाबत मनोगतातून समाधान व्यक्त केले व सदर कार्यकम यशस्वी रित्य पार पडन्यासाठी  श्री रोडगे तालुका समूह संघटक श्री वर तालुका लेखापाल श्री उगले ता आ सहायक श्री मति भीमटे यानी अथक परिश्रम घेतले  चिंंगी च्या गान्याने कार्यक्रमा ची समाप्ति करण्यात आली.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा