मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

विनोद तायडे यांना मातृशोक जलदान विधी शुक्रवारी


सम्राट टाइम्स न्यूज
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या मातोश्री जिजाबाई ज्ञानदेव तायडे याने दि 4 नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी 4 वाजता दुःखद निधन झाले त्यांचे वय 70 वर्ष होते दि 5 डिसेंबर  ला त्यांच्या पार्थिवावर मेडशी येथील त्यांच्या मालकीच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती दि 8 नोव्हेंबर शुक्रवारी रोजी त्यांचा जलदानविधी कार्यक्रम मेडशी ता मालेगाव येथे  ठरविण्यात आला आहे तरी  आप्त सगेसोयरे मित्रमंडळ यांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन शोकाकुल विनोद तायडे यांनी केले आहे 
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा