मंगरुळपीर-आज दि.7 नोव्हेंबर 2017 रोजी डॅा.आंबेडकर सेंटर फॅार जस्टीस अँन्ड पिस ह्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतिने वाशिम-जिल्हा; ता-मंगरुलपिर येथे सिध्दार्थ हायस्कुल मध्ये विद्यार्थी दिवस साजरा करणयात आला.ACJP च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास ACJP चे अध्यक्ष विनोद ताटके; तसेच ACJP चे सचिव अँड शारदा गायकवाड मँम; पी.एस.आय.राजेश पंडित; बाळु काळे ; शाळेचे अध्यक्ष अशोक काबंळे ; शाळेचे प्राचार्य के टि मुंजे व शाळेतील सगळे विद्यार्थी व सर्व शिक्षक गण या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Samrattimes
Samrattimes

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा