शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

आॅटो आणी जिपचा भिषण अपघात,आॅटोचालक गंभीर जखमी


मंगरुळपीरनजीक च्या बालदेव जवळील घटना

मंगरुळपीर-लगतच असलेल्या बालदेव जवळ आॅटो आणी जिपचा अपघात होवून त्यामधे आॅटोचालक गंभीर जखमी झाला असुन त्याला तात्काळ रूग्नालयात हलवले आहे.
मंगरुळपीर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढतच असुन यामधे अनेकांना प्राणही गमावल्याचे समजते.आज सध्याकाळी सात वाजताच्या सुमारात मंगरूळपीर लगतच्या बालदेव जवळ आॅटो क्र.mh३७-G-४६३० आणी जीप क्र.mh३७-G-११३३यांचा अपघात होवुन या अपघातामधे आॅटोचालच गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्नालयात हलवीले असून या अपघाताची माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला.या अपघातामधे दोनीही वाहनांचे प्रचंड नूकसान झाले. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा