सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

वाशिम जिल्हा कांँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी



सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम शहर काँग्रेस कमेटी व जिल्हा काँग्रेस कमेटी च्या वतीने जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर  शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यासमयी प्रमुख उपस्थिती राजुभाऊ चौधरी,शंकर वानखेडे महादेवराव सोळंके तथा उपस्थित मान्यवर वाय के इंगोले, डॉ.विशालभाऊ सोमटकर पी. पी. अंभोरे, डॉ.दादाराव देशमुख,श्यामभाऊ उफाडे ,कैलासभाऊ थोरात, किशोर पेंढारकर,सुनील मापारी ,सागर गोरे ,मिलिंद राऊत,गंगाधरजी भालेराव आदी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

सम्राट  टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा