इंगरुल तालुका शिराळा येथे झालेल्या सांगली जिल्हा शिक्षक भारतीची बैठक झाली होती.त्या बैठकित जिल्हा अध्यक्ष महेश शरणाथे यांनी घोषणा केली
शिक्षक भारती शिराळा तालुकाध्यक्षपदी मा. दादासाहेब खोत यांची अभिनंदनीय निवड करणेत आली तसेच तालुका अध्यक्ष श्री दादासाहेब खोत यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्यकारणी करण्यात आली यावेळी
शिक्षक भारती शिराळा तालुक्यातील जेष्ठ नेते भानुदास पवार,केशव पवार, नंदकुमार पाटील,सुनिल पाटील, राजू जाधव,महादेव खोत,संभाजी खोत यांच्यासह शिक्षक भारती परिवारामध्ये शिराळा तालुक्यातील सन्माननीय शिक्षक बंधु सहभागी झाले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ वाळवा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर,पलूस तालुका उदयकुमार रकटे तासगाव तालुका अध्यक्ष दिपक काळे महेशकुमार चौगुले दिगंबर सावंत किशोर कांबळे उपस्थित होते.
या वेळी बोलताना नूतन शिराळा अध्यक्ष दादा खोत म्हणाले की शिक्षक भारती कार्यकारणीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविणे व सामान्य शिक्षक बंधुभगिनींना शिक्षक भारती परिवारामध्ये सहभागी करण्याचा मनोदय करण्यात आला.
कार्यकारिणी सदस्य सुनील पाटील म्हणाले की,शिक्षक भारती संघटना सर्वांचे प्रश्न सोडवतेना कोणत्या हि गटा,तटाचे प्रकरण करत नाही,,त्यामुळे सर्वसामान्य शिक्षकांचा ओढा शिक्षक भारती कडे आहे
आभार जेष्ठय नेते भानुदास पवार यांनी मांडले.
हुकमत मुलाणी-उस्मानाबाद मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा