शिक्षणाधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
विनोद नंदागवळी
कामरगाव येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये गेले ५-६ वर्षांपासून शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे कोणाचे लक्ष्य नाही
वर्ग ११ व वर्ग १२ विज्ञान सत्र २०१७-१८ या सत्रामध्ये शिकत असून व शाळा सुरु होऊन तीन महिने होऊन सुद्धा आम्हाला जि. प. कनिष्ठ महाविद्यालय, कामरगाव येथे शिक्षक शाळेमध्ये शिकविण्याकरिता विज्ञान शाखेला शिक्षक मिळाले नाही व सत्र २०१६-१७ मध्ये शिक्षकाविनाच शाळा करावी लागली.
काही शिक्षक सुरवातीस शिकविण्यास येत होते ते पण विनामूल्य होते पण काही कारणास्तव मा. मुख्याध्यापक मॅडम तुम्ही त्यांना शिकविण्यास नकार दिला. वर्ग १२ हा भवितव्य घडविणारा वर्ग आहे पण काही वर्गाला विज्ञान शाखेला शिकविण्याकरिता शिक्षक नाही. व अश्या कारणामुळे आमचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे व होत आहे.
येत्या आठ दिवसाअगोदर शिक्षक विज्ञान शाखेला शिकविण्याकरिता खासगी किंवा शासकीय शिक्षक आले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यामागे जि. प. कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव व कामरगाव लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. व विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत प्रशासकीय अधिकाऱ्याने पाहू नये अन्यथा येत्या १० दिवसात शाळेवर विज्ञान शाखेचे विद्यार्थी टाळा ठोको आंदोलन करण्याच्या तयारीत असुन आम्ही सर्व विज्ञान शाखेचे विद्यार्थी वेळ आल्यास आमरण उपोषण देखील करू याची मुख्याध्यापक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी व कामरगाव लोकप्रतिनिधींनी दाखल घ्यावी. अशा भावना विद्यार्थांनी व्यक्त केल्या आहे.
विनोद नंदागवळी
9673954516

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा