दिलीप शिंदे
खंडाळा शिंदे
खंडाळा शिंदे येथील बुद्ध विहारामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला यामध्ये सुरवातीला भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प हार पूजन करण्यात आले व नंतर बुद्ध वंदना त्रीसरण पंचशील घेऊन नंतर कार्यक्रम संपवण्यात आला
दिलीप शिंदे
खंडाळा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा