केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री ना. आठवले शनिवारी रिसोडमध्ये
कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार : उपस्थित राहण्याचे आवाहन
विनोद तायडे वाशिम
हिंगोली येथे आयोजीत मेळाव्याच्या अनुषंगाने राज्याचे केंंद्रीय सामाजीक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांचे शनिवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिसोडात आगमन होणार आहे. त्यांच्यासोबत रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, उपाध्यक्ष सुधाकर तायडे हेही येणार आहेत. त्यांच्या आगमनानिमित्त रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिसोड येथील स्थानिक लोणी फाटा येथे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या सत्कार कार्यक्रमाला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी केले आहे. या सत्कार कार्यक्रमाला माजी आमदार विजयराव जाधव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, वाशीम बँकेचे रिसोड शाखा सभापती तथा कृउबास संचालक गोपाल काबरा, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मदनसेठ बगडीया, संत ख्वाजा गरीब नवाजचे रफी अहेमद यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहील. तरी या कार्यक्रमाला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहन राठोड, रिसोड तालुका अध्यक्ष हिरामन साबळे, शेख ख्वाजा कुरेशी, अनवरखॉ पठाण, रवि भगत, तालुका उपाध्यक्ष कैलास मैंदकर, जिल्हा नेते रामदास भगत, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, पंढरी कंकाळ, परशराम वासनिक, संजय भिसे, देवचंद खाडे, मिलींद सोनुने, मिलींद इंगोले, दिलीप कांबळे, दिपक भगत, सुखदेव खोडके, विलास इंगोले, डॉ. रमेश वानखडे, बाळासाहेब सरकटे, विष्णू वानखडे, सुभाष वानखडे, सुभाष वाठोरे, देवबा मोरे, वामनराव गाभणे, विनोद इंगोले, कवि राठोड, उल्हास इंगोले, मनोज प्रधान, सुखदेव मैंदकर, बद्री वाठोरे यांनी केले आहे.
विनोद तावडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा