👉 एकच खळबळ
👉 घातपाताची शक्यता
सम्राट टाइम्स मीडिया
नागपूर -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर खिर्डा नजीक रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपामध्ये आज दुपारी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत
खिर्डा गावानजीक महामार्गाच्या कडेला मृतदेह असल्याची माहिती जउळका पोलिसांना मिळताच पोलीस ताफा घटना स्थळी पोहचला पोलिसांनी पंचनामा केला अनोळखी इसमाचे अंदाजे वय 35-40 असुन इसमाच्या उजव्या हातावर एस बी चव्हाण इंग्रजीमध्ये व सतीष मराठी मध्ये गोंदलेले व छातीवर मर्द असे गोंदलेले आढळुन आले आहे अंगामध्ये पांढरा चौकड्या शर्ट विटकरी रंगाची बनियान व जिन्स फीकट निळा पँन्ट परीधान केलेला असुन सदर इसमाजवळ कोणतेही आेळखीचे कागद पत्रे सापडले नाही.
व्ही एस आरसेवार साहेब 9766633143
ताजने मेजर
9049066253
पोलीस स्टेशन जऊळका (रेल्वे)
07254272016
महादेव हरणे
सम्राट टाईम्स
कार्यकारी संपादक
9922224889
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा